CONGRATULATIONS VIDHYA VIKAS MAHAVIDYALAYA BLACK BELT CHAMPIONS AND ALL CHAMPIONS 🥋🥇🥈🥋💐💐🌹🌹🥳🥳🥋🥋 वर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे शोतोकांन स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा नुकतीच राष्ट्रीय कराटे स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धे मध्ये ब्लॅक बेल्ट चॅम्पियन ऑफ चॅम्पियन सिनियर बॉईज व गर्ल्स चॅम्पियन कॅश प्राइझ कुमिते स्पर्धे मध्ये विध्या विकास महाविध्यालयाची धनश्री धोटे प्रथम क्रमांक पटकावून 5000 रुपये कॅश प्राइझ व ट्रॉफी च्या मानकरी ठरल्या धनश्री धोटे यांनी उत्कृस्ट कलेचे प्रदर्शन करून विविध खेळाडूंना हरवून धनश्री धोटे ब्लॅक बेल्ट चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरल्या व रुचिका वडते द्वितीय क्रमांक 3000 कॅश व ट्रॉफी च्या मानकरी ठरल्या 1) साक्षी नवघरे (गोल्ड मेडल व सिल्वर मेडल) 2) खुशी झाडे (गोल्ड व सिल्वर मेडल) 3) खुशी बावणे ( सिल्वर मेडल ) 4) श्वेता गावंडे ( गोल्ड व ब्रँझ मेडल ) 5) काजल डोंगरे ( सिल्वर व ब्रँझ मेडल ) 6) अंकिता पाहुणे ( ब्रँझ मेडल ) 7 ) रसिका ढाकणे (गोल्ड व ब्रँझ मेडल) 8) सुहानी सोनूले ( ब्रँझ मेडल ) 9) सानिया ताजने (ब्रँझ मेडेल ) या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय कराटे स्पर्धे मध्ये उत्कृस्ट कलेचे प्रदर्शन करून पदक प्राप्त केले व विध्या विकास महाविद्यालयाचे समुद्रपूर चे नाव गाजवले करिता महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री पांडुरंगजी तुळसकर सर, सचिव श्री उमेशजी तुळसकर सर ,प्राचार्य रेवतकर सर, उपप्राचार्य नयना शिरभाते मॅडम,क्रीडा विभाग प्रमुख चंद्रकांतजी सातपुते सर , कराटे कोच क्रिष्णा ढोबळे व ट्रॅडिशनल शितो-रियु कराटे अँड कोबुडो ऑर्गनाईझेंशन इंडिया कडून या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले , शुभेच्या देण्यात आल्या 💐💐💐💐🌹🌹🌹 दत्तू शेख प्रेसिडेंट टी एस आर के के ओ आय इंडिया क्रिष्णा ढोबळे महासचिव टी एस आर के के ओ आय इंडिया